31 ऑक्टोबर रोजी, आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा गट ड साठी पेपर झाला होता. परंतु, हा पेपर परीक्षेआधीच फुटल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या परिक्षेचे पेपर फूटीची बातमी त्याची अधिक माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहे. त्याआधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. पेपर फुटीमध्ये सहभाग घेणाऱ्या अनेकांची चौकशी सुरू झाली. आणि आता त्याच्यात रोज नववे खुलासे होत आहेत.
#pune #exam #cheating #maharastra #arogybhrti #sakal